Wednesday, August 20, 2025 12:24:58 PM
Dhananjay Munde Resignation : मंगळवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र मागील वर्षी दिलेलं त्यांचं वक्तव्य पुन्हा व्हायरल झालं आहे.
Jai Maharashtra News
2025-03-05 11:22:36
अखेर मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
2025-03-04 10:49:58
राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी अतिशय प्रोफेशनल तपास केला आहे. आता आम्ही कोर्टालाही विनंती करणार आहोत की, त्यांनी ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी.
2025-03-02 10:49:59
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोंडीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याचे चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
Apeksha Bhandare
2025-01-07 13:15:24
दिन
घन्टा
मिनेट